डिजिटल व्यवहार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
सध्याच्या काळामध्ये Online व्यवहारांत मोठी वाढ झालेली असताना फसवणूकीच्या घटना देखील वाढत आहेत. म्हणूनच ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमचे बँक खाते सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहील. ▪️ लॉग इन सिक्योरिटी : डिजिटल ट्रान्सझॅक्शन करताना लॉग इन करावे लागते. डिजिटल ट्रान्सझॅक्शन हा पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. त्यामुळे अवघड जाणारा पासवर्ड ठेवावा, शिवाय हा पासवर्ड…
