‘या’ गोष्टी करतात आयुष्य बर्बाद, तरुणांनी कोणती काळजी घ्यावी..?

‘या’ गोष्टी करतात आयुष्य बर्बाद, तरुणांनी कोणती काळजी घ्यावी..?

सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेमध्ये आचार्य चाणक्य महामंत्री होते. त्यांनी लिहिलेला कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये 25 प्रकरणं आणि 6 हजार श्लोक आहेत. आणि राजकारण आणि अर्थशास्त्रावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये सांगितलेली नीती चाणक्यनीती म्हणून ओळखली जाते. माणसानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कसं वागावं,…