नागाचे चुंबन घेत व्हिडिओ बनवणे सर्पमित्राला पडले महागात, गुन्हा दाखल….!
सांगली : जीवघेणा स्टंट करून विषारी नागाचा चुंबन घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधील सर्पमित्र प्रदीप अशोक अडसुळे याने नागाचा चुंबन घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे या सर्पमित्र प्रदिपवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बावची येथील…