औरंगाबाद स्मार्ट सिटीचा देशात 14वा, तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक..
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने भारत स्मार्ट सिटी पुरस्कार स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात देशभरातील 75 शहरांचा क्रम समोर आला. यामध्ये औरंगाबाद शहराने देशपातळीवर 14 व्या क्रमांकावर तर राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. स्मार्ट सिटी मिशनच्या या यशामुळे ऐतिहासिक आणि पर्यटन, औद्योगिक क्षेत्र असलेल्या या शहराचे मोल आणखी वाढले आहे. याचे सर्व…
