Maharashtra Talathi Bharti Application Date: तलाठी भरती करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली विधानसभेत मोठी घोषणा
Maharashtra Talathi Bharti Application Date: तलाठी भरतीच्या परीक्षेला महाराष्ट्रातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यासाठी अनेक तरुण आजही अर्ज करतच आहेत. दरम्यान तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरीषदेत केली. तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची १७ जुलै ही अंतिम…