Talathi Exam: तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी ! परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत परीक्षा..
Talathi Recruitment Exam: भूमी अभिलेख विभागाच्या तर्फे तलाठी (गट-क) या पदासाठीचे परीक्षेचे वेळापत्रक व तारखा जाहीर करण्यात आल्या असून तलाठीसाठीची ही परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये होणार आहेत. परीक्षा घेण्याची संपूर्ण तयारी झाली असून भरतीसाठी पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव कमीत कमी दहा दिवस पूर्वी कळविण्यात येणार आहे. पूर्ण…
