औरंगाबाद-जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी
भरधाव वेगाने एक पिकअप जीप ( MH 21 BH 4331) जालन्याहून औरंगाबादकडे येत होती. जालना रोडवर असलेल्या जवळगाव फाट्यावर पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्यामुले पिकअप दुभाजकावर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. याच वेळेस जालन्याला जाणारी पुणे-कळमनुरी बस आली. आणि पिकअप बसवर आदळली. या अपघातात 4 जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती…
