औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..
मागील आठवड्यात औरंगाबादमध्ये DTDC कुरियर कंपनीद्वारे मागवण्यात आलेल्या 37 तलवारी व एक कुकरी जप्त करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता परत औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या असून बनावट नाव आणि पत्यावर ऑनलाइन तलवारी मागविणाऱ्या तीन जणांना क्रांती चौक पोलिसांनी काल रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी अटक करून अजून 3 तलवारी…