Land Grabbing Act: तुमची जमीन सावकाराने हडपलिय का? १५ वर्षांच्या आत ‘या ठिकाणी’ पुराव्यानिशी अर्ज करा अन् हडपलेली जमीन परत मिळवा

Land Grabbing Act: तुमची जमीन सावकाराने हडपलिय का? १५ वर्षांच्या आत ‘या ठिकाणी’ पुराव्यानिशी अर्ज करा अन् हडपलेली जमीन परत मिळवा

Land Grabbing Act: खासगी सावकारांच्या पिळवणुकीला निर्बंध घालण्याकरिता राज्य सरकारने दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम’ संपूर्ण राज्यभरात लागू केला असून त्याअंतर्गत विश्वासघात करून जमीन बळकावणाऱ्या खासगी सावकाराविरूद्ध संबंधित शेतकऱ्याला जिल्हा उपनिबंधकांकडे (सहकार) थेट तक्रार करता येते. त्या कायद्यानुसार विश्वासघात करून बनवलेले खरेदीखत सरळ सरळ रद्द करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला…