BSF मध्ये नोकरीची संधी, तुमच्याकडे ही पात्रता असल्यास अर्ज करा
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक, BSF ने ९० गट B पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट द्यावी लागेल. उमेदवारांना नोकरीची जाहिरात जारी झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. याबाबतची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. आर्किटेक्ट आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी अर्ज करू…
