तुम्हीही 100-200 रुपयांच्या पटित इंधन भरताय का..? अशी होऊ शकते तुमची फसवणूक..
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत आणि अशा परिस्थितीत 100-200 रुपयांच्या फिगर मध्ये पेट्रोल गाडीत टाकले तर अशी फसवणूक होते. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि अशावेळी पेट्रोल पंपाने तुम्हाला चुना लावला तर तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना माहितीही पडत नाही आणि पेट्रोल टाकणारे त्यांची फसवणूक करतात. पण ही फसवणूक…