थरारक! ओव्हरटेक करत असताना बसखाली आली मोटरसायकल अन् 45 प्रवाशांना घेऊन जाणारी धावती बस पेटली

थरारक! ओव्हरटेक करत असताना बसखाली आली मोटरसायकल अन् 45 प्रवाशांना घेऊन जाणारी धावती बस पेटली

कन्नड हून वैजापूरकडे जाणाऱ्या ST बसखाली मोटासायकल आल्यामुळे झालेल्या स्फोटात बसला आग लागल्याची घटना काल दुपारी 4:30 वाजता वैजापूर जवळील रोटेगाव पुलावर घडली. यामध्ये मोटरसायकलस्वार संजय नारायण पवार (वय 40, कन्नड, वडारवाडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद मध्ये उपचार सुरु आहेत. तर बसमधील सर्व 45 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…