दारूच्या नशेत डॉक्टरने घातला रुग्णालयात गोंधळ, बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

दारूच्या नशेत डॉक्टरने घातला रुग्णालयात गोंधळ, बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगीच्या आरोग्यकेंद्रात एका डॉक्टरनेच नशेत बेफाम होऊन गोंधळ घालत उपचारासाठी आलेल्या रुग्णाला शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून सदरील घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगीच्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर दारूच्या नशेत फुल्ल होता. याचवेळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी एक रुग्ण आला असता तो डॉक्टर रुग्णाला…