💥 क्रुझर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; सिल्लोड तालुक्यातील घटना..

सिल्लोड तालुक्यामधील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रुझरने मोटारसायकस्वार पती-पत्नीला चिरडल्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळी घडली असून या भीषण अपघातामध्ये मोटरसायलवरील पती सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) याचा जागेवराच मृत्यू झाला, तर आज सकाळी पत्नी दुर्गाबाई सागर सपकाळ हीचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की, सागर व दुर्गाबाई हे नवरा…