देऊळगाव राजाजवळ भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू; तर जुन्नरमध्ये स्कॉर्पिओ घाटात कोसळून २ जणांचा मृत्यू.
देऊळगाव राजा: (ABDnews) 14 मार्च: राज्यात गेल्या काही तासांत झालेल्या दोन भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. शेगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला देऊळगाव राजा येथे अपघात झाला ज्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एका घटनेत जुन्नर येथील बदगी घाटात स्कॉर्पिओचा अपघात होऊन दोन जण ठार झाले. अंबड तालुक्यातील रोहणवाडी येथील काही भाविक गजानन…
