देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन..
📍 औरंगाबाद 💁🏻♂️ मागील दोन देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलनच्या भरघोस प्रतिसादा नंतर संपुर्णम सेवा फॉउंडेशन आपल्या सगळ्यांकरीता तिसऱ्यावेळेस देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन आयोजित करत आहे. 🙏🏻 🗓️ Date – 26 Jun 2022 रविवार..📍 ठिकाण – 1 ) शिवजागृत मंदिर, N-9, M-2 Hudco, TV Center Road, Aurangabad. 2 ) शांता कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, Dr….
