देशाच्या मोठ्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत घालवली रा.त्र; तहसीन पूनावालाने केला कंगनासमोर खुलासा.
तहसीन पूनावालाने कंगना राणौतसमोर तिच्या शोमध्ये खुलासा केला की, एकदा एका बिझनेसमनच्या मागणीवरून त्याला बिझनेसमनच्या पत्नीसोबत रा.त्र काढावी लागली होती आणि बिझनेसमन हे सर्व पाहत होता. कंगना राणौतच्या लॉकअप शोच्या लॉन्चच्या वेळी, एकता कपूरने आश्वासन दिले होते की हा शो कॉन्ट्रोवर्सीजने भरलेला असेल. तिचा हा दावा खरा असल्याचे दिसून येत आहे. शोच्या स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्याशी…
