देशाच्या मोठ्या उद्योगपतीच्या पत्नीसोबत घालवली रा.त्र; तहसीन पूनावालाने केला कंगनासमोर खुलासा.

तहसीन पूनावालाने कंगना राणौतसमोर तिच्या शोमध्ये खुलासा केला की, एकदा एका बिझनेसमनच्या मागणीवरून त्याला बिझनेसमनच्या पत्नीसोबत रा.त्र काढावी लागली होती आणि बिझनेसमन हे सर्व पाहत होता.

कंगना राणौतच्या लॉकअप शोच्या लॉन्चच्या वेळी, एकता कपूरने आश्वासन दिले होते की हा शो कॉन्ट्रोवर्सीजने भरलेला असेल. तिचा हा दावा खरा असल्याचे दिसून येत आहे. शोच्या स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. आता तहसीन पूनावाला याने एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की एका उच्च उद्योगपतीने त्याला त्याच्या पत्नीसोबत रात्र घा.ल.व.ण्या.ची ऑफर दिली होती. त्याने ही ऑफर स्वीकारली आणि त्याचा आनंद घेतला. तहसीनपूर्वी सायशा शिंदे, पूनम पांडे, निशा रावल, करणवीर बोहरा आणि अंजली अरोरा यांचे खुलासेही चर्चेत आले आहेत.

स्वत: बुक केलेला नाईट क्लब

तहसीन पूनावालाने इव्हिक्शनपूर्वी त्याने साईशा शिंदेला वाचवण्यासाठी आपल्या आयुष्याचे रहस्य उघड केले. तहसीन म्हणाला भारतातील एका उद्योगपतीने मला त्यांच्या पत्नीसोबत झो.पा.वे, अशी ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांनी वीकेंडसाठी संपूर्ण नाईट क्लब बुक केला होता. आणि त्याची अट अशी होती की जेव्हा मी त्याच्या बायकोसोबत झो.प.तो तेव्हा त्याला त्याला बघायचे आहे.

तहसीन म्हणाला – मी एन्जॉय केले

कंगनाने विचारले की त्याने एन्जॉय केले होते का? यावर तहसीनने उत्तर दिले, होय, नक्कीच, मला मजा आली. तो दूर होता, फक्त पाहत होता. माझी एकच अट होती की तो स्पर्श करणार नाही आणि हस्तक्षेप करणार नाही. त्याच्या काही ईच्छा होत्या ज्या मी आणि त्याच्या पत्नीने पूर्ण केल्या. त्याची इच्छा होती की मी त्याच्या पत्नीला त्याची मालमत्ता समजावे आणि त्याला उपभोग घ्यावा. तहसीन पूनावाला ने सांगितले की हे प्रकरण त्याच्या लग्नापूर्वीचे आहे.

शो सोडण्यापूर्वी स्पर्धकांना शो मध्ये राहण्यासाठी एक संधी देण्यात आली आणि त्यासाठी एक चाचणी ठेवण्यात आली. ती संधी म्हणजे तहसीनला स्वतःशी संबंधित एक गुपित सांगायचे होते जे त्यांच्या पत्नीशिवाय इतर कोणालाही माहित नव्हते. जेव्हा तहसीनने हे गुपित सांगितले तेव्हा केवळ स्पर्धकच नाही तर कंगनाही हादरली.

व्यावसायिकाच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीसोबत रात्र घा.ल.व.ली.

तहसीन पूनावाला यांनी त्यांच्या या गुपितेवरून पडदा काढत सांगितले की, एकदा त्यांना देशातील एका मोठ्या उद्योगपतीने त्यांच्या पत्नीसोबत एक रात्र घा.ल.व.ण्या.स सांगितले आणि यासोबत त्यांच्या काही अटी आणि शर्ती होत्या. तहसीनने पुढे सांगितले की, या कामासाठी देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीने त्यांचे संपूर्ण नाईट क्लब बुक केले होते.

ही होती व्यावसायिकाची अट

व्यावसायिकाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती की जेव्हा तहसीन आपल्या पत्नीसोबत वेळ घालवेल तेव्हा व्यापारी हे सर्व पाहील आणि त्या अटीनुसार तेच घडले. त्या व्यावसायिकाने हे सर्व पाहिले. तहसीनने पुढे खुलासा केला की आपण हे केले आहे आणि आपल्याला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. मात्र, या काळात तहसीनने त्या व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही.

हे रहस्य पत्नीला माहीत आहे का?

तहसीनच्या या खुलासानंतर, जेव्हा कंगना राणौतने त्याला विचारले की, ‘त्याच्या पत्नीला याबद्दल माहिती आहे का?’ तेव्हा तहसीनने सांगितले की, त्याच्या पत्नीला याबद्दल सर्व माहिती आहे आणि जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा त्यांचे लग्न झाले नव्हते. जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला हे सर्व अगदी सुरुवातीलाच सांगितले होते.

Similar Posts