Jio Users ला आता वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही, मिळतील भन्नाट ऑफर्स, पूर्ण पैसे वसूल होतील | Jio Recharge Plan

Jio Recharge Plan
Jio Recharge Plan

Jio Recharge Plan: तुम्हाला जिओच्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स मिळतात. जर तुम्हाला एका वर्षासाठी नो-टेन्शन रिचार्ज प्लॅन हवा असेल तर कंपनी फक्त काही पर्याय ऑफर करते. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने  Jio Independence Day ऑफर आणली आहे. या रिचार्जमध्ये तुम्हाला काय मिळेल याबद्दल माहिती बघूया.

टेलिकॉम कंपन्या अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. टेलिकॉम ऑपरेटर Talktime पासून ते वार्षिक रिचार्जे मारण्याची मुभा देतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल, तर तुम्ही वार्षिक mobile recharge plan वापरून पाहू शकता. पैसे एकवेळ खर्च होत असल्यामुळे हे प्लॅन महाग वाटतात पण हे प्लॅन खरंच खूप चांगले आहेत. यात आपल्याला इतर सुविधा पूर्ण वर्षभर मिळतात. त्याविषयी माहिती घेऊ.

तुम्हाला तीन पर्याय मिळतील

जिओ तीन वार्षिक रिचार्ज योजना ऑफर करते. यापैकी, दोन रिचार्ज 365 दिवसांच्या वैधतेसह येतात, तर एका प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता मिळेल.

तिन्ही योजनांच्या किमतीत फारसा फरक नाही, पण फायद्यांमध्ये खूप फरक आहे. या यादीतील पहिला प्लॅन 2545 रुपयांचा आहे.

Jio 2545 रुपयांचा Jio Recharge Plan

कंपनीचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन 2545 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 336 दिवसांची वैधता मिळते. रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 504GB डेटा मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना दररोज १०० SMS आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio 2879 रुपयांचा Jio Recharge Plan

या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. जिओचा हा रिचार्ज दररोज 2GB डेटा प्लॅनसह येतो. म्हणजेच तुम्हाला 730GB डेटा संपूर्ण वैधतेमध्ये मिळेल.

याशिवाय अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसचाही फायदा आहे. Jio रिचार्जसह, तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio 2999 रुपयांचा Jio Recharge Plan

या प्लॅनची ​​वैधता देखील 365 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला 912.8GB डेटा मिळेल. अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

यासोबतच तुम्हाला दररोज १०० एसएमएसचा लाभही घेता येणार आहे. प्लॅनसह, तुम्हाला Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोबाइल सबस्क्रिप्शन देखील मिळते. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनी जिओ इंडिपेंडन्स ऑफर देत आहे.

या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रु.3000/- चे फायदे मिळतील. कंपनी 75GB डेटा व्हाउचरसह Ajio, Netmeds आणि Ixigo कूपन ऑफर करेल. ही कूपन ग्राहकांच्या My Jio अॅप्सवर जमा केली जातील, जिथून तुम्ही त्यांची पूर्तता करू शकाल.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!