Solar Rooftop Online Application | राज्य सरकार देणार प्रत्येक घरावर मोफत सोलर. फक्त असा करा अर्ज

Solar Rooftop Online Application
Solar Rooftop Online Application

Solar Panel Online Application: मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये लोडशेडिंगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात आहे. यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे. त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल (solar panel Yojana) हा आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

राज्यात बऱ्याच ठिकाणी पारंपारिक ऊर्जा स्रोत मार्फत वीज पोहोचत नाही. अशा सर्व ठिकाणी सरकारने solar panel system बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे. सरकार घरांवरील सोलार बसविण्यासाठी 100% आर्थिक सहाय्य करणार आहे. यामुळे राज्यातील अनेक नागरिकांची विजेची कमतरता दूर होणार आहे. Solar rooftop online Application करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

खरतर सोलर पॅनल लावून solar panel system मार्फत वीज निर्मिती करणे ठरवले तरी या साठी खर्च हा खूप असतो. हा खर्च सामान्य नागरिकांना परवणारा नसतो. याचसाठी सरकार इच्छुक लोकांसाठी सोलर पॅनल योजना आणली आहे. दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेचं लाभ संपूर्ण भारतात अनेक जणांनी घेतला आहे. हळू हळू याचे प्रमाण वाढत आहे. विजेची समस्या जास्तीत जास्त प्रमाणात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अहवालातील माहितीनुसार शासनाकरून १० हजार घरांवर सोलर पॅनल प्रत्येक वर्षी बसवण्यात येणार आहेत. यासाठी मोठा निधी देखील मजूर करण्यात आला आहे. या निधीमध्ये दरवषी वाढ होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Solar Rooftop Online Application सर्वात शेवटी वेबसाईटची लिंक खाली दिली आहे आपण त्यावर जाऊन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Solar Rooftop Online Application

  या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!