Career counselling and attitude test…!

💁🏻‍♂️ इयत्ता 9वी ते 12वीच्या विध्यार्थ्यांसाठी अभिक्षमता चाचणी करिअर मार्गदर्शन उपलब्ध..

✍🏻 पेपर पेन्सिल टेस्ट घेण्यात येतील…

👇🏻 ज्यामध्ये…

विध्यार्थ्यांचा बुध्यांक,
✅ भावनांक,
✅ कल चाचणी व
✅ समायोजन चाचणी

👉🏻 च्या आधारे पालक आणि विद्यार्थी यांना वैयक्तिक समुपदेशन (counselling) केले जाईल.

🧑🏻‍🎓 जेणेकरून विद्यार्थी आपल्या उज्वल भविष्याचा राजमार्ग निवड करण्यात यशस्वी होऊ शकतील..

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 7507448355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!