Gram Surksha Yojana 2022 | ग्राम सुरक्षा योजना ‘या’ योजनेत फक्त 50 रुपये गुंतवणुकीवर 35 लाख रुपये मिळवा, येथे करा अर्ज

Gram Surksha Yojana 2022
Gram Surksha Yojana 2022

Gram Surksha Yojana 2022: शेतकऱ्यांची व सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ‘ग्राम सुरक्षा योजना’… नागरिकांचे भविष्य सुरक्षित व्हावे हाच केंद्र सरकारच्या या योजनेचा हेतू आहे.

नागरिकांना या योजनेतंर्गत कमी गुंतवणूक करून हमखास चांगला परतावा मिळणार आहे. सरकारच्या ‘या’ योजनेतून (Gram Surksha Yojana) नागरिकांना नेमके कोणते लाभ होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. (Gram Surksha Yojana Post Office)

‘ग्राम सुरक्षा योजना’बाबत information about Gram Surksha Yojana 2022

केंद्र सरकारची ही अशी योजना (Scheme) आहे, ज्यात कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला काही वर्षांसाठी दररोज 50 रुपये गुंतवणूक करावी लागेल, यानंतर पॉलिसी मॅच्युरिटी नंतर आहे. पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला तब्बल 50 लाख रुपये मिळतील.

योजनेसाठीची पात्रता Gram Surksha Yojana 2022 qualification

  • 19 ते 55 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ‘या’ योजनेत दररोज तुम्हाला 50 रुपये गुंतवणूक करावी लागेल. (Gram Surksha Yojana Information in Marathi)
  • ‘या’ योजनेत तुम्ही 10 हजार ते 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
  • तुम्ही जर 19 व्या वर्षी 10 लाखांचा प्लॅन घेतला, तर तुम्हाला प्रती महिना 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच तुम्हाला 58 वर्षांसाठी 1463 रुपये, तर 60 वर्षांसाठी 1411 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

किती पैसे मिळणार..?

‘ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत’ 55 वर्षे असलेल्या लाभार्थ्यांना 31.60 लाख मिळणार आहे. तर 58 वर्षांसाठी 33.40 लाख व 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मिळतील. ही रक्कम लाभार्थ्यांला 80 वर्षें पूर्ण झाल्यानंतर मिळेल. तसेच लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास, तर ही रक्कम त्यांच्या नॉमिनीला मिळेल. 4 वर्षे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

अर्ज कुठे करायचा..?

इच्छुक व पात्र नागरिकांना ‘ग्राम सुरक्षा योजने’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करावी लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन अर्ज करा. (Gram Surksha Yojana Apply Online)

केंद्र सरकारची ‘ग्राम सुरक्षा योजना’ शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरत आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करून, या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच इतरांना देखील या योजनेची माहिती व्हावी, यासाठी ही माहिती नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!