आठवड्याला पगार देणारी ‘ही’ कंपनी ठरली देशातील पहिली कंपनी; जाणून घ्या कारण..
IndiaMART हे भारतातील सर्वात मोठ्या B-2-B मार्केटप्लेसपैकी एक आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही घोषणा केली आहे. B2B ई-कॉमर्स कंपनी IndiaMART च्या कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने आपल्या कर्मचार्यांना दर आठवड्याला पगार देणारे नवीन साप्ताहिक वेतन वेतन धोरण जाहीर केले आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर ही…
