भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.

भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू तर चार जखमी.

बीड : भरधाव वेगात असलेल्या कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर रस्त्यावरील दोन जण आणि कारमधील दोन जण असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात काल रात्री 9:30 च्या सुमारास बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील घाटनांदूरमध्ये झाला आहे….