दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..

दौलताबाद स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; सेवा विस्कळीत झाल्याने सणावाराच्या दिवशी प्रवाशांचे हाल..

औरंगाबाद दौलताबाद रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एका रुळावरून दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले असून याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा होत आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प असून पुढील 10 तास मुंबईकडे रेल्वे जाणार नाही. त्यामुळे गुढीपाडवा निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास…