भयंकर..! एकादशीला मृत्यू यावा या उद्देशाने वृद्ध महिलेने पेटवून घेतले..
औरंगाबाद: अध्यात्माची खूप आवड असलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेने संपूर्ण अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २४ रोजी उशिरा रात्री औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर (११ वी योजना) परिसरामध्ये घडली असून कावेरी भास्कर भोसले असे या आत्महत्या केलेल्या वृद्ध महीलेचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, कावेरी भास्कर भोसले या वृद्ध…