धक्कादायक..! औरंगाबाद जिल्ह्यातील आज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडे आठशेच्या पार..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 जानेवारी 2022 एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 244 जण कोरोनामुक्त, तर 4,493 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 जणांना (मनपा 200, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…