मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी दिला चोप; म्हणे लग्नानंतर नवरी पसंत नाही, नवरीविना पाठवली वरात..
औरंगाबाद मध्ये लग्नासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने मानापमानामुळे वाद घातले. याच वादविवादात लग्न लागले. लग्न झाल्यावर नवरोबाने मुलगी पसंत नसल्याची सबब सांगत नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी मुंबईच्या वऱ्हाडि मंडळींना चांगलाच चोप देऊन त्यांच्या गाड्याच्या काचा फोडून टाकल्या. तशाच फुटलेल्या गाड्या घेऊन नवरीविनाच वराती मुंबईला निघून गेले. त्यानंतर त्या मुलीचे नात्यामधील मुलासोबत…