नाडी परीक्षण व आयुर्वेद चिकित्सा सेवा कार्य
गुरु पूर्णिमा निमित्त दिनाक 14 जुलाई वेळ* = गुरुवार संध्याकाळ 5 ते 9💯 आयुर्वेदिक औषधे सवलतीच्या दरात मिळेल.* ₹.१५०० ते ३००० पर्यंत खर्च येणारी नाभी सेटिंग मोफत केली जाईल.* कटी बस्ती, मन्या बस्ती, जानु बस्ती या थेरेपी नाममात्र शुल्कात केल्या जातील.टिप 1) नोंदणी करणे आवश्यक आहे. 2) नोंदणीसाठी 7588640768, 9420400551 या क्रमांकावर संपर्क साधावा. 👉🏻…
