नाडी परीक्षण व आयुर्वेद चिकित्सा सेवा कार्य

गुरु पूर्णिमा निमित्त
दिनाक 14 जुलाई
वेळ* = गुरुवार संध्याकाळ 5 ते 9
💯 आयुर्वेदिक औषधे सवलतीच्या दरात मिळेल.*
₹.१५०० ते ३००० पर्यंत खर्च येणारी नाभी सेटिंग मोफत केली जाईल.
* कटी बस्ती, मन्या बस्ती, जानु बस्ती या थेरेपी नाममात्र शुल्कात केल्या जातील.
टिप 1) नोंदणी करणे आवश्यक आहे.
2) नोंदणीसाठी 7588640768, 9420400551 या क्रमांकावर संपर्क साधावा.

👉🏻 अथवा प्रत्यक्ष येऊन नोंदणी करून सर्वांनी या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा ही नम्र विनंती
👆🏻 सर्व प्रकारच्या जुनाट व असाध्य रोगांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातील.

📞 7588640768.
9420400551..

वेळ = गुरुवार संध्याकाळ 5 ते 9.

📍 ठिकाण = आशीर्वाद आयुर्वेदिक शॉपी, Plot no.5 A, AGASTHI colony, N -9, M-2 Cidco, Behind BALIRAM patil school. Aurangabad.

👨🏻‍⚕️ चिकित्सक= डॉ.द्यानेश सालगुडी
M. D. आयुर्वेद BNYS. PHD
( आयुर्वेदाचार्य व नाडी परीक्षण तज्ञ )
मैसूर राज घराण्याचा राजवैद्यांचे वंशज

टिप 1) नोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!