नाशिकमध्ये तयार होणार देशभरातील सर्व ई-पासपोर्ट..
देशभरातील सर्व ई-पासपोर्ट हे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये बनणार आहेत. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात केलीय. केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. तसा हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. या निर्णयावर काल मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला…