नाशिक जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू.. अपघाताचे भीषण फोटो समोर
कळवण तालुक्यात मुळाने बारीजवळ ट्रॅक्टर एका कारवर उलटून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला असून चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून, एकूण सात जण मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काही जण जखमी सुद्धा झाले आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यामधील वणीच्या डोंगराजवळील मार्कंडेय डोंगराजवळ मुळाणे बारी येथे ही…
