औरंगाबादमध्ये भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती..
मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर मसेने प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. पण, या सभे पूर्वी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोंग्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. सर्व प्रार्थना स्थळी भोंगे लावण्याची तातडीने परवानगी घ्यावी, यामुळे औरंगाबादमध्ये सुद्धा आता भोंग्याचा नाशिक पॅटर्न लागू…
