१६ वर्षीय मुस्लीम मुलगी स्वत:च्या इच्छेने करू शकते लग्न, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय..
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करू शकते. त्याचवेळी, 16 वर्षीय मुलीला तिच्या पतीसोबत राहण्यासाठी आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. लग्नाचे वय समान करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण दरम्यान, पंजाब आणि हरियाणा…
