पाच वर्षीय मुलीवर दुष्कर्म केल्या प्रकरणी महिलांच्या गटाने पुरुषाला झाडाला बांधून मारलं; मारहाणीत आरोपीचा मृत्यू.
त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात ५ वर्षांच्या मुलीवर ब. ला. त्का. र करणाऱ्या आरोपीला महिलांच्या एका समूहाने झाडाला बांधले व मारून मारून ठार केल्याचे सांगितले जात आहे. मयत आरोपी नुकताच एका खुनाच्या गुन्ह्यात 8 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. ही घटना 15 मार्च 2022 (मंगळवार) ची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत व्यक्तीचे वय 46 वर्षे आहे….