पालकांपासून दूर होत चालली आहे नाविन पिढी

  • पालकांपासून दूर होत चालली आहे नवीन पिढी..

    समाजात नवा बदल होताना दिसत आहे, लहान वयातच मुलांचा आई-वडील आणि कुटुंबाशी असलेली ओढ संपत चालली आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडून पैसा आणि सुविधा हव्या असतात पण त्यांचा त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप सहन होत नाही. काही मुलं इतकी बोलकी असतात की ते त्यांच्या पालकांना स्पष्टपणे सांगतात की त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. शाळांमधील समुपदेशकांपर्यंत (काउंसलर्स) पोहोचणाऱ्या…