Lightning Alert App : पावसाळ्यामध्ये वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटं आगोदर ‘या’ ॲपद्वारे मिळणार माहिती..
पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यात वीज पडून (Lightning Strikes) जिवीत व वित्त हानी होत असल्याच्या घटना नेहमी घडतात, वीज पडून जीवीत हानी, पशू हनी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयद्वारे एक ॲप तयार करण्यात आले असून या ॲपचे नाव ‘दामिनी’ ॲप असे आहे. हे ॲप Google play स्टोअरवर उपलब्ध आहे. आणि…