रेल्वे रुळावर उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले जीव, पाहा व्हिडिओ..
महाराष्ट्रातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी एका तरुणाने भरधाव एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित रेल्वे पोलिस ऋषिकेश चंद्रकांत माने यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणाला वाचवले. कुमार गुरुनाथ पुजारी वय 18 वर्षे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रेमनगर टेकडी, उल्हासनगर येथील रहिवासी आहे. कुमार पुजारी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास…