पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोयगाव तालुक्यातील घटना..
the-father-himself-abused-the-minor-daughter : स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून १६ वर्षीय पीडितेस जन्मदात्या सख्या बापानेच गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार पळसखेडा (ता. सोयगाव) मध्ये समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी नराधम बापाविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम बापास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील…
