पुणे येथे लैं.गि.क अत्या*राच्या घटनेत वाढ; आठवड्याभरात घडल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या चार घटना…
पुणे येथील लहान मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहेत. ओळखी-पाळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैं.गि.क अत्या*राच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आठवड्यात लैं.गि.क अत्या*राच्या चार घटना घडल्या असून अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणच झाला नाही तर नातेसंबंध किती नीच थराला गेले आहेत, याचीही प्रचीती आली आहे. हिंजवडीतील नराधम बापानेच…
