पुणे येथे लैं.गि.क अत्या*राच्या घटनेत वाढ; आठवड्याभरात घडल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या चार घटना…

पुणे येथील लहान मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहेत. ओळखी-पाळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैं.गि.क अत्या*राच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आठवड्यात लैं.गि.क अत्या*राच्या चार घटना घडल्या असून अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणच झाला नाही तर नातेसंबंध किती नीच थराला गेले आहेत, याचीही प्रचीती आली आहे.

हिंजवडीतील नराधम बापानेच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार.

नुकतीच हिंजवडीत नराधम बापाकडून स्वतःच्याच 12 वर्षीच्या मुलीवर ब.ला.त्का.र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे आहे. तर दुसरीकडे कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैं.गि.क अ.त्या.चा.र केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांकडून करण्यात आलेले नसून आरोपी फरार आहे.

शिवाजीनगर परिसरात घडली नुकतील धक्कादायक घटना

शिवाजीनगर परिसरातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन लैं.गि.क. अत्या*र केल्याची धक्कादायक संतापदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचे स्केच बनवले, त्यानंतर त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असताना आरोपी जनवाडी भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मंगेश (मंग्या) असून तो त्याच शाळेत वॉचमन म्हणून काम करत होता.

16 वर्षीय मुलावर 21 वर्षाच्या मुलाचे लैं.गि.क अत्या*र करून नंतर केली हत्या; आरोपी अटक.

पुणे शहरामधील कोथरूड परिसरामध्ये 21 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षांच्या मुलाचे लैं.गि.क शोषण करून त्याची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह एका गोणीत टाकला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर IPC आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!