पुन्हा हादरलं औरंगाबाद! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा..
औरंगाबाद शहरामध्ये दिवसेंदिवस हत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय पतीला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेऊन धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या करून घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही . कैलास बीआनसिंग…
