आजच आपल्या वाहनाची टाकी करा फुल्ल; राज्यात पुढील दोन दिवस जाणवणार पेट्रोल डिझेलचा तुटवडा, पेट्रोलपंप बंद राहणार..
सरकारने शुल्क कमी करताच डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किरकोळ किंमती क्षणार्धात खाली आल्या. डिझेल आणि पेट्रोलचासाठा त्यांनी एका दिवसापूर्वी चढ्या भावाने खरेदी केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शुल्कात कपात केल्यानंतर त्यांना कमी किमतीत विकावे लागले. डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरातील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन संतप्त आहे. अचानक दरात कपात केल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे…
