पेट्रोल-डिझेलपेक्षाही लिंबू महाग; ग्राहकांना आता एका किलो लिंबूसाठी मोजावे लागणार ‘400’ रुपये..
लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. एका महिन्यात लिंबाचा भाव 70 रुपयांवरून 400 रुपयांवर गेला आहे. भाजी विक्रेते 1 लिंबू 10 रुपयांना देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्याची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. कमी पीक, महाग वाहतूक यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे…
