पैठण नाथषष्ठी यात्रेत ६ महिलांसह २३ चोरट्यांना अटक; पैठण पोलीसांची मोठी कारवाई….

पैठण नाथषष्ठी यात्रेत ६ महिलांसह २३ चोरट्यांना अटक; पैठण पोलीसांची मोठी कारवाई….

पैठण मध्ये नाथषष्ठीच्या निमित्त जमलेल्या भाविकांच्या गर्दीत त्यांना लुटण्यासाठी टपून बसलेल्या एक दोन नाही तर तब्बल २३ चोरट्यांना पैठण पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे यात्रेत वारकऱ्यांना लुटण्यासाठी आलेले चोरटे हे जालना, बीड, सोलापूर व हैदराबाद जिल्ह्यातून आले होते. मात्र पोलीसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वारकऱ्यांना नाथषष्ठीच्या यात्रेत चोरट्यांचा त्रास जाणवला नाही. पैठण शहरामध्ये नाथषष्ठी यात्रेसाठी हजारो…