Pocra Yojana 2022 | पोकरा योजना 90 टक्के अनुदान, असा करा अर्ज..
Pocra Yojana 2022: सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पोखरा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पोकरा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्याचप्रमाणे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येते. Pocra Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लागवड, वृक्ष लागवड,…