Pocra Yojana 2022 | पोकरा योजना 90 टक्के अनुदान, असा करा अर्ज..

Pocra Yojana 2022

Pocra Yojana 2022: सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पोखरा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पोकरा योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने त्याचप्रमाणे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येते.

Pocra Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लागवड, वृक्ष लागवड, फळबाग लागवड या घटकासाठी 2022-23 करिता अर्ज सुरू झालेले आहेत. (Pocra Yojana List)

Pocra Yojana List नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लागवड, वृक्ष लागवड, फळबाग लागवड या घटकासाठी 2022-23 करिता अर्ज सुरू झालेले आहेत. पोकरा योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्यात येणार आहे. ज्या अर्जदाराची या पोकरा योजना अंतर्गत निवड केल्या जाईल. (Pocra Yojana Mahiti)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. शेतकऱ्यांच्या नवसंजीवनी आणणारी ही योजना आहे. वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 142 गावांमधील जे 5 हेक्टरच्या आतील शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. (Pocra Yojana GR)

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज.. Pocra Yojana 2022


नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अशा शेतकरी बांधवांनी पोखरा योजनेच्या खालील संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. (Pocra Yojana Anudan)

या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे 👉 http://dbt.mahapocra.gov.in/

पोखरा योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यादी पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
सातबारा व 8अ उतारा
मोबाईल नंबर
अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!