मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या; पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप..
▪️तब्बल नऊ तास मृतदेह पोलिस ठाण्यात होता पडून.. ▪️मयतावर छत्तीस तासानंतर उरकले अंत्यविधी.. पोलिसांनी मारहाण करून अपमानित केल्याने मनस्थिती दुखावलेल्या पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील विवाहित तरुणाने टोकाची भूमिका घेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड ता. अंबड येथे सोमवारी ता. १३ सकाळी उघडकीस आली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट…
