Pradhan Mantri Martu Vandana Yojana in Marathi | महिलांना मिळणार 6 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..

Pradhan Mantri Martu Vandana Yojana in Marathi | महिलांना मिळणार 6 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..

Pradhan Mantri Martu Vandana Yojana in Marathi: सरकारकडून सर्वांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा महिला असो प्रत्येक घटकासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबविते. यामध्ये केंद्र सरकारची एक खास योजना आहे. या योजनेविषयी जाणून घेऊ या.. या योजनेचं नाव ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ (PM Martu Vandana Yojana) असं आहे….