“प्रवास करा मनसोक्त” सह इतर वेगवेगळ्या योजनासहित आजपासून शहरात धावणार 30 स्मार्ट सिटी बस..
आजपासून संभाजीनगर (औरंगाबाद) मधील 5 नवीन मार्गावर ‘माझी स्मार्ट बस’ सेवा सुरू.. संभाजीनगर (औरंगाबाद) स्मार्ट सिटीची ‘माझी स्मार्ट बस’ आज शुक्रवार दि. 1 जुलै 2022 पासून 5 नवीन मार्गावर सुरू होत आहे. Travel with pleasure: स्मार्ट सिटीचे CEO आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी स्मार्ट बस’ पुन्हा नवीन ऊर्जेने सुरू करण्यात आली असून मागे रा….